|
Solapur News
"लोकप्रतिनिधींनीच संवाद
वाढवावा' सोलापूर, ता.
१ - फक्त पाच वर्षांनी मतांसाठी येणारे म्हणजेच लोकप्रतिनिधी या
निष्कर्षावर बहुतेक जनता आजही ठाम
आहे.
|
बंजारा क्रांती दलाचा मंत्रालयावर
मोर्चा सोलापूर, ता. १
- येथील बंजारा क्रांती दलाचा पाच जानेवारी रोजी मंत्रालयावर
मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष देविदास
राठोड यांनी आज येथे पत्रकार परिषदेत
दिली.
| |
मुंबई हल्ल्यामुळे मोहरम मिरवणुका
रद्द करमाळा, ता. १ -
मुंबईमध्ये अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्याचा निषेध म्हणून
यावर्षी मोहरम कमिटीने सवारीच्या मिरवणुका न काढता मोहरम शांततेत
साजरा करण्याचे ठरविले आहे, अशी माहिती या कमिटीचे अध्यक्ष व
माजी नगराध्यक्ष शौकत नालबंद यांनी दिली
आहे.
|
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या वारसाला
लाखाची मदत सोलापूर,
ता. १ - कर्जाला कंटाळून आत्महत्या केलेल्या जिल्ह्यातील तीन
शेतकऱ्यांपैकी एकाच्या वारसाला एक लाखांची मदत मंजूर करण्यात आली
आहे.
तंटामुक्त गाव समितीच्या निमंत्रकाकडेच
शासनाचे दुर्लक्ष सोलापूर, ता. १ - राज्याच्या
गृहखात्याच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या महात्मा गांधी
तंटामुक्त गाव समितीचे निमंत्रक असणाऱ्या पोलिस पाटील पदाकडेच
शासनाचे दुर्लक्ष होत आहे.
| |
|